फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथे विविध विकास कामाची भूमिपूजन व लोकार्पण सोहळा शनिवारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी आमदार अनुराधा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दर्जेदार काम करून घेण्याची जबाबदारी गाव कार्याची असल्याने गावकऱ्यांनी चांगले काम करून घ्यावे असे आवाहन देखील केले.