रिसोड: खडकी सदर येथे दिराने केली भावजाईस मारहाण रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
Risod, Washim | Nov 3, 2025 रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथे दिराने भावजईस मारहाण केल्याची घटना घडल्या प्रकरनी रिसोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी तीन नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता दिली आहे