वर्धा: १८आणि ५ टक्के अशी दोन दर रचना स्वीकारल्याने कर रचना सुलभ:गरिबांना होणार लाभ:भाजपची कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती
Wardha, Wardha | Sep 17, 2025 भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने दिलेल्या सुचनेनुसार NEXT GEN GST REFORM अभियान संपूर्ण देशभर जिल्हा व मंडळ स्तरापर्यंत आयोजीत करण्याचे पक्षाने ठरविले आहे. त्याचा भाग म्हणून आज दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा वर्धा जिल्हा कार्यालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती.