खुलताबाद तालुक्यात आजपर्यंत एकही शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. घरगुती कापूस साठा वाढत असून शासकीय खरेदी सुरू नसल्याचा फायदा घेत खाजगी व्यापारी कापूस अतिशय कमी दराने खरेदी करत आहेत.
खुलताबाद: तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची कांग्रेसची मागणी, तहसीलदारांना निवेदन - Khuldabad News