चांदूर रेल्वे: सावंगा विठोबा परिसरातील शेतशिवारातून एचपी पाणबुडी मशीन चोरट्यांनी नेली चोरून,पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल
चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील सावंगा विठोबा परिसरातील शेतशिवारातून अज्ञात चोरट्याने एचपी पाणबुडी मशीन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे, याबाबत फिर्यादी विनोद दिगंबर कुकडकर यांनी चांदुर रेल्वे पोलीस येथे ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३ मिनिटांनी तक्रार दाखल केली आहे, मिळालेले नाही त्यानुसार फिर्यादीची शेतातील 5 एचपी पाणबुडी मशीन किंमत 16000 रुपये पाण्याची मोटर त्यांनी सिंचनाकरिता बसवली होती त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता त्यांना मोटर मिळून आली नाही कोणीतरी अज्ञात.....