बिलोली: शासन आपल्या पाठीशी खंभीरपणे उभे असून पूर्ण नुकसान भरपाई देण्यात येणार: आ. अंतापूरकर यांनी दिले पूरग्रस्तांना आश्वासन
Biloli, Nanded | Aug 30, 2025 आज दि. 30 ऑगस्ट रोजी कुंडलवाडी येथील कै. रामलू मंगल कार्यालय येथे सकाळी 10 च्या सुमारास पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेत आ. जितेश अंतापूरकर यांनी शासन आपल्या पाठीशी असून पूर्ण नुकसान भरपाई देण्यात येणार असून ओला दुष्काळ जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगत पूरग्रस्तांना आश्वासन दिले आहेत. आपले जे नुकसान झाले ते भरून येण्यासारखे नसले तरी आपण काळजी करू नये असे म्हटले आहेत.