औंढा नागनाथ: शिरला तांडा येथे शेतकऱ्याची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या; औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Aundha Nagnath, Hingoli | Aug 12, 2025
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला तांडा येथील शेतकरी सोपान उर्फ राजू शामराव राठोड वय 35 वर्ष या तरुण शेतकऱ्याने वडिलांच्या...