Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: सदर बाजारात मशीनद्वारे शेतकरी व नागरिकांची लूट; वाहतूक पोलिसांवर मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांचा आरोप

Jalna, Jalna | Jul 4, 2026
जालना शहरातील सावरकर चौक, सिंधी बाजार परिसरात पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे शेतकरी व नागरिकांना मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करावी लागत आहेत. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांकडून मशीनद्वारे मोठ्या प्रमाणावर दंडाच्या पावत्या फाडून नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केला आहे. रत्नपारखे यांनी म्हटले की, शहरात नियोजित पार्किंगची सुविधा उपलब्ध नसताना वाहनचालकांवर कारवाई करणे अन्यायकारक आहे. विशेषतः बाजारपेठेत खरेदीस