जालना: महावितरण अधिकार्यांचे पत्रकारांविषयी बेजबाबदार वक्तव्य; इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
Jalna, Jalna | Oct 10, 2025 पत्रकारांविषयी अपमानास्पद आणि बेजबाबदार वक्तव्य करणार्या महावितरण विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांविरोधात इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनने तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे. या संदर्भात असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. कारवाई झाल्याशिवास उपोषण मागे घेणार नसल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आमेर खान यांनी शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 9 वाजता दिली. इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आमरे खान यांनी दिली.