गंगापूर: MIDC वाळूज परिसरातील रिक्षा चालकाची दादागिरी .
MIDC वाळूज परिसरातील रिक्षा चालकाची दादागिरी रिक्षा क्रमांक MH 20 EK 6801 चा चालक हा नशेच्या अवस्थेत एका वृद्ध व्यक्तीस मारहाण करीत असताना मी दोघा मधील तंटा मिटविण्याचा प्रयत्न केला असता रिक्षा चालक यांनी इतर गुंड प्रवत्तीचे लोक बोलाऊन माझ्या सोबत शिवीगाळ व धक्का बुक्की करण्यात आली आहे.