नूतन नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांनी आज अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आ.पाचपुतेची प्रतिक्रिया माध्यमांशी संवाद साधून यावेळी आमदार पाचपुते यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांचे अभिनंदन करत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. लोकशाही मूल्यांना प्राधान्य देत पारदर्शक, सर्वसमावेशक आणि जनहिताच्या निर्णयांवर भर दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.