पत्राच्या कंपाउंड असलेले जागाचे कुलूप तोडून नुकसान केल्याचा आणि तक्रारदाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे शिवसेना शहरप्रमुख सचिन जाधव यांच्यासह इतर दोघांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत आकाश राजू हुशार आहे यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे