तिरोडा: त्रिवेंद्रजी पारधी यांची तिरोडा तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष महासचिव पदी निवड
Tirora, Gondia | Nov 6, 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिरोडा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य जगदीश(बालू) बावनथडे यांच्या हस्ते त्रिवेंद्रजी पारधी यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले.याप्रसंगी प्रामुख्याने प्रा.श्री खेमेंद्रजी चौधरी, महासचिव श्री मुन्नालालजी बिंझाडे, श्री टेकलालभाऊ सोनेवाने, श्री माने गुरुजी, श्री सोनुभाऊ टेंभेकर, श्री देवेंद्रजी चौधरी, हर्षवर्धनजी मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.