फैजपूर शहरात तहा नगर आहे. या नगरात बिलाल मज्जिद जवळील रहिवाशी शबनम सलीम तडवी वय २३ ही तरुणी आपल्या घरी सांगून गेली की मी कपडे घेण्यासाठी जात आहे. असे सांगून घराबाहेर गेलेली ही तरुणी बेपत्ता झाली आहे. तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.