रिसोड: रिसोड पोलीस स्टेशन येथे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात वृक्षारोपण
Risod, Washim | Sep 14, 2025 रिसोड पोलीस स्टेशनच्या आवारात दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 14 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता दिली आहे