अकोला: ईद ए मिलादुन्नबी मिरवणुकीत औरंगजेबाच्या पोस्टरवरून प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना घेतलं ताब्यात: सुदर्शन पाटील DYSP शहर
Akola, Akola | Sep 13, 2025
अकोल्यात ईद ए मिलादुन्नबी मिरवणुकीत औरंगजेबाच्या पोस्टरवरून गोंधळ उडाला होता या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना ताब्यात...