पुणे शहर: गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील बाजारपेठांत खरेदीची लगबग; रविवारी नागरिकांची मोठी गर्दी.
Pune City, Pune | Aug 24, 2025
: अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू झाली आहे....