बसमत: जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून उपविभागीय कार्यालयासमोर बसलेल्या उपोषणकर्त्यास आमदार नवघरे यांची भेट
Basmath, Hingoli | Aug 30, 2025
उपविभागीय कार्यालय वसमत समोर आमरण उपोषणास बसलेले माजी नगरसेवक रवी किरण वाघमारे या उपोषणकर्त्यास 30 ऑगस्ट रोजी दुपारी तीन...