परभणी दिं.११सप्टें- महिलांचे आरोग्य तपासणीच्यादृष्टीने "स्वस्थ नारी, सशक्त परिवार"अभियान दिं१७ सप्टें २ऑक्टो शिबिरआयोजनाबाबत मा मु.का.अ.श्रीमती नतीषा माथूर मॅडम यांच्या मार्गदर्शनात मा.जि.आअ.डॉ संजयकुमार पांचाळ यांनी घेतली आरोग्य विभागबैठक.
1.5k views | Parbhani, Maharashtra | Sep 13, 2025 परभणी:दिं११.९.२०२५" स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान" शिबिर आयोजनाबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतीशा मॅडम यांच्या मार्गदर्शनात व मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजयकुमार पांचाळ यांनी यांच्या सनियंत्रणातआरोग्य विभाग बैठक घेण्यात आली सदरील बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी,नोडल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सदरील बैठकीत महिलांच्या संसर्गजन्य व संसर्गजन्य आजाराबाबत करावयाच्या तपासण्या क्षयरोग ,कर्करोग ,पोषण समस्या, रक्तक्षय समस्या, गर्भधारणा व प्रसूतीपूर्व काळातील घ्यायची काळजी किशोर मुलींचे पोषण व समुपदेशन व मुलांच्या आरोग्य तपासणी अशा विविध आरोग्य तपासण्या बाबत शिबिरात करायच्या नियोजनाबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.