साक्री: पिंपळनेर नगरपरिषद हद्दीत प्रत्येक घराला QR कोड बसविण्यास प्रारंभ;एका क्लिकवर मिळणार कचरा संकलनाची माहिती
Sakri, Dhule | Sep 11, 2025
स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पिंपळनेर नगर परिषदेमार्फत नगरपरिषद हद्दीत प्रत्येक घराला QR कोड बसविण्याची मोहीम...