नागपूर शहर: धंतोली हद्दीत रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू
12 नोव्हेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे धंतोली हद्दीतील पोल क्रमांक क्रमांक 834 / 34 जवळ 35 वर्षीय व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला याप्रकरणी स्टेशन प्रबंधक अजनी यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलीस स्टेशन धंतोली येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.