Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: घनसावंगीत गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; 5 हायवा टिपरसह 1.51 कोटींचा मुद्देमाल जप्त

Jalna, Jalna | Jun 25, 2026
घनसावंगी तालुक्यातील मौजे शिरसवाडी शिवारातील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक करणार्‍यांविरुद्ध घनसावंगी पोलिसांनी पहाटे धडक कारवाई करत 5 हायवा टिपर, सुमारे 25 ब्रास वाळू आणि एकूण 1 कोटी 51 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरुवार दि. 25 जून 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक केतन राठोड यांना 25 जून रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली होती.
जालना: घनसावंगीत गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; 5 हायवा टिपरसह 1.51 कोटींचा मुद्देमाल जप्त - Jalna News