Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Rajasthannews
Rahul
Indianews
���ंगाल
Gwaliornews
New_delhi
���िल्ली_मेट्रो
No video available

गडचिरोली: रेशीम शेतीतून लक्षाधीश’ शेतकऱ्यांचा नागपूरात गौरव‌ जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती

Gadchiroli, Gadchiroli | Aug 12, 2024
तुती आणि टसर रेशीम उद्योगातून एका वर्षात 1 लाखपेक्षा जास्त आर्थिक उत्पन्न घेणाऱ्या गडचिरोलीच्या यशस्वी शेतकऱ्यांना नुकतेच नागपूर येथे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले. वस्त्रोद्योग विभाग आणि रेशीम संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे 10 व्या राष्ट्रीय हातमाग दिवसाचे औचित्य साधुन सन 2022-23 यावर्षात प्रती एकरी रुपये 1 लक्ष पेक्षा जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या प्रथम तीन रेशीम शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला

MORE NEWS