सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत पेट्रोलिंग करीत असताना अभिषेक जगदेव वानखेडे वय 22 वर्ष व नंदू दादाराव ढवळे हे नेहरू मार्केट तलवार सलून चे बाजूला सावनेर परिसरात साजरी ठिकाणी अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करताना मिळून आले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला