हिंगोली: ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी उद्या डिग्रस पाटी येथे रास्ता रोको आंदोलन दाटेगाव येथे घोंगडी बैठकीचे आयोजन
हिंगोली जिल्ह्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून प्रशासनाने अद्याप त्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्या, दिनांक ७ ऑक्टोबर रोजी डिग्रस पाटी येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.