मिरज: कसबे डिग्रज मध्ये गाडीखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू; अपघात करून गाडीचालक प्रसार, सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Miraj, Sangli | Aug 25, 2025
कसबे डिग्रज मध्ये तिहेरी अपघातात ७५ वर्षीय दिनकर नारायण कुरकुटे या वृद्धाचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला. अपघात करून गाडी...