माण: वडजल येथे इलेक्ट्रिकल दुकानात चोरी, 1 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास; सहा महिन्यानंतर दुसऱ्यांदा चोरीचा प्रकार
Man, Satara | Aug 28, 2025
माण तालुक्यातील वडजल येथील कारंडेवाडी फाट्याजवळील विशाल इलेक्ट्रिकल मोटार रिवाईडींग या दुकानामध्ये दोन अनोळखी चोरट्यांनी...