चांदूर बाजार: गायरानकविठा रोड लाखनवाडी येथे भर दिवसा घरफोडी, शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
आज दिनांक 11 नोव्हेंबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील गायरान कविठा रोड लाखनवाडी येथे, भर दिवसा घरफोडी करून घरातील मुद्देमाल लंपास केल्याची घटना दिनांक १० नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली आहे. याबाबत शारदा राजकुमार इंगळे राहणार गायरान कविठारोड लाखनवाडी या महिलेने दिनांक 10 नोव्हेंबरला सायंकाळी आठ वाजून 24 मिनिटांनी शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासात घेतला