जालना: आरटीओच्या नावावर लाखोंची कथित अवैध वसुली; वाहनधारकांची फसवणूक प्रकरणी चंदनझिरा पोलिसांत तक्रार..
'आरटीओशी संबंध असल्याच
Jalna, Jalna | Jul 5, 2026 आरटीओच्या नावावर लाखोंची कथित अवैध वसुली; वाहनधारकांची फसवणूक प्रकरणी चंदनझिरा पोलिसांत तक्रार.. 'आरटीओशी संबंध असल्याचे भासवून वाहनधारकांकडून पैसे उकळल्याचा संशय; अधिकाऱ्यांचा नागरिकांना सावध राहण्याचा इशारा' RTO कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न,शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमकी प्रकरणी चंदनझीरा पोसील ठाण्यात एका जणाविरूध्द गुन्हा दाखल... आज दिनांक 5 रविवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या