अहमदपूर: व्ही एस पॅंथर संघटनेच्या अहमदपूर तालुक्यातील कुमठा (बू), हाळनी, यास्तर, थोडगा , उजना या गावात शाखेच्या अनावरण
Ahmadpur, Latur | Oct 21, 2025 व्ही एस पॅंथर संघटनेच्या अहमदपूर तालुक्यातील कुमठा (बू), हाळनी, यास्तर, थोडगा , उजना या गावात शाखेच्या अनावरण माननीय संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ खटके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारणी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते