अर्धापूर: मुसळधार पावसामुळे अर्धापूर तालुक्यातील बामणी येथील नाल्यावरून पाणी भरून वाहत असल्याने निजामपुर ते बामणी वाहतूकीसाठी बंद
Ardhapur, Nanded | Jul 26, 2025
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी २५ जुलै रोजी दिलेल्या सुचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २५ रोजी येलो तर आज २६...