आरएसएस-भाजपचा राजकीय पक्ष संपवणे हा एक अजेंडा आहे. बिहारच्या निवडणुकीत ते दिसून आलयं. काँग्रेस पुन्हा उभी राहू शकते की नाही याबद्दल शंका आहे, आरजेडीला त्यांनी कुटुंबाचा पक्ष म्हणून स्टॅम्प लावलाय. त्याच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील निवडणुका होताय. मी तमाम फुले, शाहू, आंबेडकरवादी, मानवतावादी, लोकशाहीवादी मतदारांना आव्हान करतो की, वंचित बहुजन आघाडी सातत्याने आरएसएस-भाजपा विरोधात लढतेय. आपल्या सर्वांना आव्हान आहे की, आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमे