लोहा: माळाकोळी रोडवर दुचाकीवर घरी जाणाऱ्या वृद्ध शेतक-याला भरदिवसा चौघांनी 61 हजाराला लुटले; गुन्हा उघड एक आरोपी अटक तपास सुरू
Loha, Nanded | Sep 14, 2025
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी रोडवर दि १३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी तीनच्या सुमारास यातील फिर्यादी...