राळेगाव: शहरातील विश्रामगृह येथे खासदार संजय देशमुख यांनी शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांचेशी साधला संवाद
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राळेगाव शहरातील स्थानिक विश्रामगृह येथे आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक पार पडली.