Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

भोकरदन: सिल्लोड रोडवर असलेल्या भारत गॅस एजन्सीच्या समोर परिवाराने चुल पेटवत केले आंदोलन

Bhokardan, Jalna | Apr 26, 2026
आज दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील शेतकरी परिवार जगदीश गायकवाड यांनी शहरात सिल्लोड रोडवर असलेल्या भारत गॅस एजन्सी समोर लोकशाही मार्गाने गॅस मिळत नसल्यामुळे आंदोलन केले आहे,याप्रसंगी त्यांनी चूल पेटवत आंदोलन केले,असून संपूर्ण परिवार त्यांच्यासोबत होतात कारण एक महिन्यापूर्वी त्यांनी गॅस बुक केला होता मात्र कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद व गॅस त्यांना मिळाला नसल्यामुळे त्यामुळे आंदोलन केले, यावेळी पोलीस सुद्धा आंदोलन स्थळी उपस्थित झाले होते.