अमरावती: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी मोठा प्रतिसाद – छत्री तलाव व प्रथमेश जलाशय येथे विसर्जनासाठी मोठी गर्दी
Amravati, Amravati | Sep 6, 2025
अनंत चतुर्दशीच्या दिवशी अमरावती महानगरपालिकेने राबवलेल्या पर्यावरणपूरक आणि स्वच्छ गणेश विसर्जन उपक्रमाला नगरवासी मोठ्या...