जालना: जालना शहरात मस्तगड येथे भीमजयंतीचा जल्लोष; पोलीस अधीक्षकांकडून महामानवाला अभिवादन
'बाबासाहेबांचे विचार रुजवण्यासाठी पु
Jalna, Jalna | Apr 14, 2026 जालना शहरात मस्तगड येथे भीमजयंतीचा जल्लोष; पोलीस अधीक्षकांकडून महामानवाला अभिवादन 'बाबासाहेबांचे विचार रुजवण्यासाठी पुस्तके वाचा'; जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांचा जिल्हावासीयांना संदेश आज दिनांक 14 मंगळवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती आज जालना शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात साजरी होत आहे. या निमित्ताने शहरातील ऐतिहासिक मस्तगड भागातील डॉ. बाबा