नाशिक: राजीव गांधी भवन येथे 9 सप्टेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक फारूक प्रभाग रचनेवर हरकती व सूचनांवर सुनावणी होणार
Nashik, Nashik | Sep 8, 2025
नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती/सुचना अर्जावर ९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार...