नाशिक: सेवा पंधरवडा आणि आरोग्य अभियानाचे उद्घाटन संपन्न गिरीश महाजन
Nashik, Nashik | Sep 17, 2025 नाशिक दिनांक 17 सप्टेंबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील गरिबांच्या कल्याणासाठी विविध योजनांचे प्रभावीपणे अंमलबजावणी करून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यात येत आहे असे प्रतिपादन गिरीश महाजन यांनी केले महसूल विभागातील छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियाना अंतर्गत सेवा पंधरवड्याचे येथील महाकवी कालिदास कला मंदिरात आज सकाळी मंत्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते.