शिरोळ: न्यायव्यवस्था व राज्य सरकारच्या चालढकलमुळे माधुरी हत्तीसाठी पुन्हा आंदोलन करणार मा खा राजू शेट्टी यांचा इशारा
Shirol, Kolhapur | Sep 1, 2025
राज्य सरकारकडून माधुरी हत्ती नांदणी मठामध्ये परत करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करूनही याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून...