सातारा: नवरात्र उत्सव काळात गैरप्रकार खपवून घेणार नाही पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचा अलंकार हॉल येथील बैठकीत इशारा
Satara, Satara | Sep 18, 2025 सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरात्र उत्सव मंडळाची बैठक गुरुवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता पार पडली यावेळी अलंकार हॉल येथील या बैठकीत पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी गणेश मंडळांना सूचना केल्या असून गैरप्रकार खपवून घेणार नाही असा इशाराही दिला आहे.