जालना: पांजरपोळ येथील सत्ताधार्यांच्या दबावाने फटका मार्केट भरवण्यात आले, सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांचा ईशारा.
Jalna, Jalna | Oct 14, 2025 पांजरपोळ येथील सत्ताधार्यांच्या दबावाने फटका मार्केट भरवण्यात आले, सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांचा ईशारा. वाईट घटना घडल्यास या घटनेला जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तच जबाबदार राहतील, साद बिन मुबारक यांचा ईशारा पांजरपोळ येथील अवैध फटका मार्केट बंद करा अन्यथा आंदोलन करणार सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांचा ईशारा आज दिनांक 14 मंगळवार रोजी दुपारी 12:00 वाजता मि