🚨 महत्त्वाचे आवाहन | रायगड
अतिवृष्टीमुळे एचपीसीएल पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांट (चावणे, पनवेल) येथून अंदाजे 3,000 एलपीजी सिलेंडर (भरलेले व रिकामे) पाताळगंगा नदीत वाहून गेले आहेत.
6 views | Alibag, Raigad | Jul 8, 2026 🚨 महत्त्वाचे आवाहन | रायगड अतिवृष्टीमुळे एचपीसीएल पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांट (चावणे, पनवेल) येथून अंदाजे 3,000 एलपीजी सिलेंडर (भरलेले व रिकामे) पाताळगंगा नदीत वाहून गेले आहेत. नागरिकांना असे सिलेंडर आढळल्यास ते स्वतःजवळ ठेवू नयेत किंवा वापरण्याचा प्रयत्न करू नये. तात्काळ एचपीसीएल, जवळच्या एचपीसीएल डिलर, तहसीलदार कार्यालय (खालापूर/पेण) किंवा उपविभागीय अधिकारी, पेण यांच्या कार्यालयात जमा करावेत.