नाशिक: सातपूर येथील पपया नर्सरी जवळ अपहरणचा प्रयत्न करण्याची घटना घडली होती सातपूरचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी याबाबत प
Nashik, Nashik | Sep 18, 2025 सातपूर येथील पपई नर्सरी जवळ अपर्णाचा प्रयत्न करण्याची घटना घडली होती या घटनेबाबत सातपूरचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी प्रसिद्धी माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली