मुंबई: मराठा समाजाला ओबीसी व्यतिरिक्त कुठलेही स्वतंत्र आरक्षण देता येणार नाही-माजी खासदार हरिभाऊ राठोड
Mumbai, Mumbai City | Feb 12, 2024
मराठा समाजाला ओबीसी व्यतिरिक्त कुठलेही स्वतंत्र आरक्षण देता येणार नाही. म्हणून कायदा करण्याची आवश्यकता नाही, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा समाज इतर मागासवर्गांसाठी असलेली पात्रता पूर्ण करेल, म्हणजेच ते ओबीसी ठरतील हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही घेता येईल. असे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.