धुळे: देवपूर विटा भट्टी परिसरात शासनाच्या जागेवर करण्यात आलेले अनधिकृत अतिक्रमण महानगरपालिकेने हटवले
Dhule, Dhule | Nov 10, 2025 धुळे शहरातील देवपुरातील विटाभट्टी परिसरात शासनाच्या जागेवर अनधिकृत पणे करण्यात आलेले अतिक्रमण महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटवले. अशी माहिती 10 नोव्हेंबर सोमवारी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख प्रमुख प्रसाद जाधव यांनी दिली आहे. धुळे शहरातील देवपुरातील विटाभट्टी परिसर आहे या ठिकाणी शासनाच्या जागेत बारा बाय पंधरा फुटाचा भाग त्यावर काँक्रिटीकरणाचा ओटा तयार करून पत्रे उभे करून पत्रटी शेड तयार करून त्या ठिकाणी त्याचा वापर करण