नागपूर ग्रामीण: जो करेंगे जात की बात उसको मारुंगा कस कर लाथ : बघा काय म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज एका कार्यक्रमात उपस्थित त्यांना संबोधित केले. नेहमी आपल्या वक्तव्यासाठी रोखठोक असलेले केंद्रीय मंत्री पुन्हा एकदा आता चर्चेत आले आहे. मी कोणाचा सत्कार करत नाही आणि कोणाला माझाही सत्कार करू देत नाही असे वक्तव्य त्यांनी केले आहे.