मुदखेड: तहसीलदार यांची गाडी फोडणाऱ्या शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई करून मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mudkhed, Nanded | Oct 27, 2025 आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी 7 च्या दरम्यान मुदखेड पोलीस स्टेशन येथे वासरी येथील शेतकरी साईनाथ खानसोळे यांनी तहसील कार्यालय येथे येऊन हातातील फावड्याने तहसीलदारांच्या स्कार्पिओ गाडीच्या काचा फोडल्या खानसोळे यांनी अतिवृष्टीचे नुकसान न मिळाल्यामुळे हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.पण यावर्षी त्यांना सहा हजार दोनशे रुपये अनुदान मिळाले. शेतकऱ्याला मुदखेड पोलिसांनी अटक करून मुदखेड पोलीस स्टेशन मध्ये शेतकरी साईनाथ खानसोळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मुदखेड तहसीलदार देऊळगावक यांची माहिती