तेल्हारा: घोडेगाव येथे दुपारी आलेल्या तुफान वादळाने नागरिकांच्या घरावरील टिन पत्र्याची छते उडून गेली. नागरिकांची प्रचंड नुकसान.
Telhara, Akola | Jun 12, 2025
घोडेगाव ता. तेल्हारा येथे दुपारी आलेल्या तुफान वादळाने नागरिकांच्या घरावरील टिन पत्र्याची छते उडून गेली गोरगरीब मजूर...