बदनापूर: शहरातील कुंभार गल्ली येथे आमदार नारायण कुचे यांनी दिली सांत्वन पर भेट
Badnapur, Jalna | Oct 31, 2025 आज दिनांक 31 ऑक्टोंबर 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर शहरातील कुंभार गल्ली येथे मयत गणेश पेंढारकर यांची 5 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या पंढरकर परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी आमदार नारायण कुचे यांनीही सांत्वन्पर भेट दिली आहे, याप्रसंगी त्यांनी पेंढारकर परिवारातील सदस्यांची भेट घेत त्यांना धीर दिला आहे.